शब्द-कलेवर

 भावना निघून गेल्या.....शब्द राहिला एकला

कधी अर्थाला मी सापडले नाही तर कधी अर्थ मला.

मरुन गेलेल्या भावनांची शब्द-कलेवरे सोडाया... 

आले मी सागरतटी माझेच विसर्जन कराया..... ! 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नव्या वर्षा काय रे देशील?

पृथ्वीची आई

नादखुळे सौंदर्य