सूरमयी शब्दचित्रे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
चित्रातून शब्द.. शब्दांतून सूर....
सूरांतून येई भावनांचा पूर.
--------------------------
कारण,
चित्राला असतो एक रंग..
भावनांना असतो एक गंध
सूरांना असतो एक नाद.
या तिघांना असते रसिकाची साद.... आणि ऐकली की दाद ही...
चित्रातील रंग शब्दांना खुणावतात...
शब्दांतली अक्षरे सुरांना बोलवतात...
सुरांचे नाद मनाला भुलवतात...
मनातील भावना चित्रात उतरतात.
तेव्हा एक वर्तुळ पूर्ण होते.
अशी अनेक वर्तुळं, एकमेकांत अडकतात, साखळी बनवतात, पैंजण बनवतात, सुंदर मनगटावर सजतात...
भावविभोर डोळ्यांत थुईथुई नाचतात...
आणि....
"नादखुळी " होऊन मनात रुणझुणतात.
सूरांतून येई भावनांचा पूर.
--------------------------
कारण,
चित्राला असतो एक रंग..
भावनांना असतो एक गंध
सूरांना असतो एक नाद.
या तिघांना असते रसिकाची साद.... आणि ऐकली की दाद ही...
चित्रातील रंग शब्दांना खुणावतात...
शब्दांतली अक्षरे सुरांना बोलवतात...
सुरांचे नाद मनाला भुलवतात...
मनातील भावना चित्रात उतरतात.
तेव्हा एक वर्तुळ पूर्ण होते.
अशी अनेक वर्तुळं, एकमेकांत अडकतात, साखळी बनवतात, पैंजण बनवतात, सुंदर मनगटावर सजतात...
भावविभोर डोळ्यांत थुईथुई नाचतात...
आणि....
"नादखुळी " होऊन मनात रुणझुणतात.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा