पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जीवा- शिवाचा मेळ

  जळ जळात विलीन होता जुळले नाते पाण्याशी पाण्याचे  जसे आपल्याशी परमेश्वराचे आत्म्याशी परमात्म्याचे.  जीव, ... जे असती अंश त्याचे.  ते परतती त्याच्याच कडे साचे.  उमटला चित्रकाराचा अंतरंग जलरंगानी बनले "जलतरंग". रंग, ...... ते ही जळ चित्र, ...... ते ही जळ.  असाच असतो जीवा-शीवाचा मेळ. एक आहे वास्तव एक आहे आभास  चित्रकाराच्या कुंचल्याने होतो वास्तवाचा आभासाकडे प्रवास.  सहज घाले गवसणी तो पंचमहाभूतास.  जेव्हा "कला-सौंदर्य-कण" येती शरण त्यास.  - सौ. जयश्री पराग जोशी

ऐ दिसंबर....!

क्या नवंबर क्या दिसंबर जिंदगी जैसे इक बवंडर उठा तुफान बाहर- अंदर छोटा-सा दिल , पर बडा है खंज़र!  ठंडी राहें, ठंडी कराहें सुनी पडी है गरम ये बॉंहें धड़कन बंद है, सन्नाटा है नुक्कड-चौराहा भरें आहें!  अब तू लाएगा साल नया?  नये बरस की नयी काया?  तेरा क्या आया, तेरा क्या गया?  मैंने "अपना लमहा" खोया! 🙁 अब न रहेगा वो ही मंज़र चला जा अब तू ऐ दिसंबर🥺 तुझमें-मुझमें पडा है अंतर इक है गिरी और है कंदर मैं ना तुझको माफ करुंगी😠 न दिल को अपने साफ़ करुंगी मेरा अंबर मेरा चंदर मेरे मन में रहेगा निरंतर!  ऐ दिसंबर जा ना, तू😏 फिर से कभी ना आना तू मेरा साल मेरा महिना😎 तुझे इससे न लेना-देना तेरा ख़ौफ दिखा ना तू मेरा चैन चुरा ना तू....! 🥺 मेरे लमहों को ले कर  चल पडूं पूर्व दिशा पर 😎 आता रहे तू पिछे पिछे नज़र डाले नीचे नीचे मुझको तू न पकड पाएगा☺ ज़िद न कर जाॅं से जाएगा🙄 ले ले अपनी शाल तू और जनवरी पे डाल तू बदल ले खुद अपनी चाल तू जा दुबककर कहीं जा बैठ ना दिखा दुनिया को अपनी ऐंठ🙄 आने दे नवंबर के बाद जनवरी कितनी सुनहरी प्यारी प्यारी🤗 नयी-नवेली गोरी दुलारी...  सब के...

लग्न विधी- मुहूर्ताच्या ओव्या

 मांडवाच्या दारी उभ्याने गं विडा घेतो विडा घेतो उभ्याने गं विडा घेतो... १ आदि मूळ चिठ्ठी तुळजापूर च्या लाडीला लाडीला तुळजापूरच्या लाडीला.... २ आई अंबाबाईने वाघ जुंपिले जुंपिले गाडीला वाघ जुंपिले गाडीला... ३ राजेश-सरोजच्या गं दारी बांधिले तोरण बांधिले तोरण मामाने बांधिले तोरण.... ४ पियुषचे काका करी उभे इमल्यावर इमले पुतण्याच्या लग्नासाठी गोत बहु जमले... ५ करवली ने काढली दारी छान गं रांगोळी सुगंधी तेल लावून घातल्या आंघोळी.... ६ मांडवाच्या दारी आहेराची ठेलाठेली ठेलाठेली आहेराची ठेलाठेली...  भावाच्या पाठी उभी आहे करवली....  करवली उभी आहे गं शरली/करवली.... ७ नवरदेवाचा भाऊ वरुण उभा रे पाठिशी जसा लक्षुमण उभा रामाच्या पाठिशी..... ८ मुहूर्ताचा उखळ आणि पिवळी हळकुंडे पियूषच्या आत्या आणि काकू या गं इकडे..... ९ कांडण्याचा आवाज येई खुडखूड मामी आणि मावशीची सुरू झाली लुडबूड.... १० जात्यावरी ओव्या सुंदर गाती गं सवाष्णी  आशिर्वाद देती ब्राह्मण, देशपांडे आहेत गं ऋणी... ११ सुरु आहे महिना शुभ मंगल कारतिक पियूषच्या लग्नाचे सुरु आहे कवतिक.... १२ मांडवाच्या दारी बाई हळदीचा पाट गेला नवरदेवाच...